कळवण तालुक्यातील अभोना गावाच्या पुढे पाठाच्या चारीच्या दीडशे मीटर अंतरावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाचे धडकणे दोघमित्रांपैकी एका मित्राचा मृत्यू झाला आहे तर महेश गायकवाड याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचार सुरू असल्याची माहिती अभोणा पोलीसांनी दिली आहे . योगेश वाघाचा मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे