यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणा, भ्रष्टाचार व निष्काळजीपणाचे थरारक वास्तव गुरुदेव युवा संघटनेच्या धाडसी स्टिंग ऑपरेशन मधून उघड झाले आहे.नेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था पाहून नागरिक हादरले आहेत.संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी स्वतः पाहणी करून रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांचे निवेदन घेतले. त्यातून जे वास्तव समोर...