चंद्रपूर शहरांमध्ये 2 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीत मार्ग बदल करण्यात आला आहे येत्या पाच सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्य आयोजित व सहा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीत व्यवस्थित जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने बदलविण्यात आला आहेत शांततापूर्ण विसर्जन व्हावे असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागांकडून करण्यात आले.