मनमाड शहरातील कोट रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आंदोलन करण्यात आले सध्या मनमाड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आणि होणाऱ्या अपघात लक्षात घेता अवजड वाहतूक ही शहरा बाहेरून वळवण्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले