पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या गुरुमंदिर wcl रोड जवळ दोन कारच्या अपघात झाल्याची घटना आज बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले