नाशिक ते वनी रस्त्यावर कृष्ण गाव शिवारात टाटा पंच व ट्रॅक्टर अपघातात दहा महिला जखमी झाल्याची फिर्यादछबाबाई दत्तू वाघ यांनी वनी पोलिसात दाखल केली आहे .टाटा पंच गाडी क्रमांक एम एच झिरो पाच ए पी 83 29 हिच्या वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मजूर घेऊन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सदर गाडीने धडक दिल्याने दहा महिला जखमी झाल्या होत्या सदर प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .