आज दिनांक ७ सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक 47 हजार 816 क्युसने सुरू त्यामुळे जायकवाडी धरण 98 टक्के भरले आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात सायंकाळी साडेसात वाजता धरणाची 18 दरवाजे दीड फुटाणे उघडून गोदावरी नदी पात्रात 3772 28क्यूसेक ने पाणी सोडण्यात आले त्यामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण करून दूथडी भरून वाहत आहे दरम्यान धरणावरच्या भागातून जोरदार पाऊस सुरू असून धरणाच्या पाण्याची क्षमता कमी जास्त प्रमाणे वाढवण्यात येईल अशी माहिती धरण