Download Now Banner

This browser does not support the video element.

सिन्नर: सित्रर तालुक्यातील गुळवंच येथे भरदिवसा घरफोडी

Sinnar, Nashik | Aug 22, 2025
सित्रर तालुक्यातील गुळवंच : अज्ञात चोरट्यांनी शेतकरी संतोष सानप यांचे घर फोडून ४ तोळ्यांचे दागिने व २४०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us