आज दिनांक 9सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडून ओबीसी समाजा साठी एक उपसमिती नेमण्यात आली आहे जर ओबीसी समाजाचा आरक्षण वाचलं नाही तर आम्हाला तुम्ही काय देणार अशी नाराजगी या उपसमितीवर मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असून त्यामुळे तुम्ही आम्हाला काय देणार आहात असा प्रश्न मंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला.