Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
आज दि ३ ओक्टुबर रोजी दुपारी तीन वाजता हैदराबाद गॅझेटियरनुसार, राज्यातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत खुलताबाद तालुक्यात सकल बंजारा समाजाने एल्गार मोर्चा काढला.मोर्चात हजारों बंजारा समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले,