मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिली आहेत. यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे. मराठा आंदोलकातर्फे सतीश मानेशिंदे युक्तिवाद करणार आहेत. सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत. आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील. सुनावणीला सुरुवात