हैद्राबाद गॅजेटच्या जीआरची होळी करत अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलकांनी नोंदवला निषेध मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या हैद्राबाद गॅजेटच्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी जीआरची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी अंतरवाली सराटी सोनियानगर मध्ये ओबीसी