24 ऑगस्टला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शिवनगर येथे सुरू असलेल्या जुकारावर खापरखेडा पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून रोख रक्कम,मोबाईल फोन,दुचाकी व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 98 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी आरोपी ओमकार चौरागडे, जयकुमार बाणेवार, राजेश सूर्यवंशी, सोनू सिंग विरोधात खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.