Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थाळी नाद आंदोलन

Hingoli, Hingoli | Sep 3, 2025
हिंगोली जिल्ह्यातील साडेपाचशे आरोग्य कंत्राटी कर्मचारी मागील पंधरा दिवस पासून विविध मागण्यासाठी सरकारच्या विरोधात आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दोन वाजता दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पुढे शेकडो संख्येने कर्मचारी बांधवांनी थाळी नाद आंदोलन केले आहे. सरकारच्या विरोधात लढा तीव्रत करण्यात आला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us