दशावतार नाट्यकले मधील स्त्री अभिनय सम्राट ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री ( वय ५० रा. हरकुळ ) यांचे आज शुक्रवार १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमध्ये सिंधुदुर्गातील कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.