नाशिक रोड परिसरात दिवसेंदिवस मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत आहे. चोरट्याने तब्बल नाशिक रोड परिसरातील भर बाजार पेठेत लावलेली मोटरसायकल मोठ्या शेतापीने लंपास केली या घटनेने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व्यापारी वर्ग आपली गाडी लावून आपल्या व्यवसाय करत असतात त्यामुळे गाडी चोरी जाण्याची भीती अधिकच वाढवली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी दहा घेऊन अज्ञात चोरटे विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे