अक्कलकोट हंगरगा रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये अंकुश रवाळे वय 19 यांचा मृत्यू झाला तर ओंकार वाघमारे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत ओंकार वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इनोव्हा कारचे चालक ज्ञानोबा थोटमारे यांच्या विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती तुळजापूर पोलिसांच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.