Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: सांगली येथे तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने गोंदियातील तरूणाचा मृत्यू

Gondiya, Gondia | Sep 2, 2025
सांगली येथील तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या उमेश्वर गिरधारी चामलाटे (२४) रा. देवलगाव ता. अर्जुनी-मोरगाव याचा १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. सांगली येथून त्याला ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० :३० वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार घेतांना मृत्यू झाला. ........
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us