सांगलीत सकल मराठा बांधवांचा जल्लोष . मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश आल्यानंतर सांगलीत सकल मराठा बांधवांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत मनोज जरागे यांचे अभिनंदन करत या लढ्याला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांचे आणि ज्यांनी विरोध केला त्यांचे मराठा समाजाने आभार मानले. मराठा समाज काय करू शकतो हे सरकारला दाखवून दिले आहे. त्यामुळे ज्या मागण्या मान्य केले आहेत त्या मागण्यांची