सांगवी येथे समाजमाध्यमावर पिस्तूल घेतलेली चित्रफीत प्रसारित झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (२१, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे.