राहुरी शहरात चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून आज रविवारी दिवसभर राबविलेल्या विशेष मोहिमेच्या चौथ्या दिवशी 38 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण सुमारे 21 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.