आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई परिसर माध्यमांशी संवाद साधलेला आहे. गायमुख-भाईंदर उन्नत मार्ग आणि द्वीन टनेलबाबत कोर्टाने सरकारला धक्का दिला आहे. सरकारचे जे खिसे भरले जाणार होते, ते कापले गेले. गेल्यावर्षी मी पत्रकार घेऊन ह्याच रस्त्याच्या घोटाळ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. १४ हजार कोटींच्या निविदेसाठी फक्त २० दिवस देण्यात आले होते.