बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय / निशासकीय कार्यालय प्रमुख यांच्या कार्यालयास प्राप्त निवेदन / अर्ज तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात येणारे अर्ज / निवेदने यावर तातडीने कार्यवाही करुन अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करावे. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे. अर्जदारास संबधीत प्रकरणातील वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात यावी.