आज दिनांक 10 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की निजाम कालीन गॅझेट अनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने सोयगाव तहसीलदार मनीषा मिनी यांना निवेदन देत सदरील मागणी करण्यात आली आहे मागणी मंजूर न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे