भुजबळांचा जो गैरसमज झालाय तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील - चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण जीआर वरून नाराज असलेल्या मंत्री छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाने ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत भुजबळांचा जो गैरसमज झालाय तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील असे सांगितले. सगळ्यांनी सर्व समाजाचा विचार करायला हवा, मात्र आज