पाथर्डी तालुक्यातील निवडुंगी ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या 15 टक्के निधी, सन 2018-19 पासून आजतागायत खर्च न केल्याने ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळला या निषेधार्थ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाथर्डी पंचायत समितीवर मोर्चा काढला तालुकाध्यक्ष पप्पू बोरडे आणि युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ग्रामपंचायतीविरोधात ती