Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: जिल्ह्यात गणेशोत्सवात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

Yavatmal, Yavatmal | Aug 28, 2025
यवतमाळ जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी तब्बल 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. अतिरिक्त मनुष्यबळ तैनात असून सोशल मीडियावरही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.त्याचबरोबर कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us