वाशिष्ठी नदीचे पुराचे पाणी ओसरल्या नंतर आज दिनांक २२/०८/२०२५ रोजी मौजे काळंबस्ते येथील श्री प्रशांत घोरपडे यांच्या शेतात मगर आढळून आल्याने त्यांनी वन विभागास कळवली असता सदर ठिकाणी पिंजरा घेऊन मा.वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण एस एस खान साहेब, वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे,विशाल पाटील, प्रणित कोळी,वनरक्षक आबलोली श्री.कुमार पवार,वाहन चालक नंदकुमार कदम,वॉचमन.संजय अंबोकर, सचिन भैरवकर,सर्पमित्र शिवराज शिर्के यांचा समावेश होता