नंदुरबार शहरातील घी बाजारातून अनुसयाबाई चौधरी ह्या भाजीपाला विकत घेत असताना चार संशयित महिलांपैकी कोणीतरी एका अनोळखी संशयित महिलाने अनुसयाबाई चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली आहे याबाबत दि. 29 जुलै रोजी दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी अनुसयाबाई चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलाविरुद्ध गुन्हा दाखल.