भरधाव वेगाने आलेल्या आयशरने बसला दिली जोरदार धडक बस चालक जखमी, ५२ प्रवाशी सुखरूप राज्य परिवहन महामंडळाची बस परभणी येथून अंबड कडे प्रवाशांना घेऊन जात असताना अंबड तालुक्यातील सुखापुरी फाटा येथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक ए. आर. ठुबे गंभीर झाले आहेत. जोराचा अपघात होऊनही बस चालकाने बसवर नियंत्रण ठेवल्याने बसमधील सर्व ५२ प्रवाशी सुखरूप आहेत. अपघात करून हे आयशर न थांबताच भरधाव वेगाने पळून गेले आहे. या अपघ