आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर भाजपाची महत्वपूर्ण बैठक आज दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय शिवालय येथे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात संपन्न.भाजपाचाच नगराध्यक्ष व भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडणून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी सज्ज होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले आहे.