राज्यातील शेतकरी संकटातून मार्ग काढण्याऐवजी महायुती सरकारने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने केला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे व सतीश साखळकर यांनी संताप व्यक्त केला