आ रमेशआप्पा कराड यांनी सूचना देताच रेणापूरातील वानराच्या टोळीचा संबंधित कर्मचाऱ्यांनी केला बंदोबस्त* रेणापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळीने धुमाकुळ घातल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते वन्य प्राण्याकडून कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आ कराड यांच्या सूचनेची दखल घेऊन रेणापूर शहर आणि परिसरातील वानरांना पकडून वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यां