देसाईगंज-तालूका फोटोग्राफर एसोशिएशन यांचा वतीने आज दि.१० सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी १२ ते ३ वाजेदरम्यान फोटोग्राफी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानावर आधारित एक दिवसीय फोटोशॉप व एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचे उदघाटन आमदार रामदास मसराम यांचा हस्ते करण्यात आले.कार्यशाळेत आधुनिक पद्धतिने फोटो, व्हीडीओ अल्बन पटकन तयार करने,नव्या तंत्रज्ञानावर आधारित मार्केट ट्रेडिंग, पोस्टर डिजाइन,कलर ग्रेडिंग तसेच फोटोग्राफी क्षेत्रातील मार्केटिंग मध्ये एआयचा वापर याबाबद माहिती देण्यात आ