Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने गंभीर गुन्ह्यात रिक्षाचालक निष्पन्न होत असून एका वृद्ध प्रवाशाला लुटण्याची घटना नुकतीच घडली आहे.विठ्ठल लाभशेटवार हे बँकेत पैसे काढण्यासाठी जात असताना त्यांनी शफीक खान रफीक खान आरोपीच्या रिक्षात बसून पैसे काढण्यासाठी गेले होते आणि पैसे काढल्यानंतर रिक्षा चालकाने त्यांना जबरदस्ती बसून मोबाईल घेत पळून गेला होता.