हिंगोली शहरासह जिल्ह्यात आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे, अनेक ओढ्या नाल्यांना पूर येऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत चेहरा सह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पोहोचवत आहे या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे.