शिकवणी वर्गाला गेलेल्या मुलगा बेपत्ता झाल्याची घटना कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात त्याला अज्ञातताने आले पळून नेले असावे असा संशय पालकांनी तक्रारीत व्यक्त केला आहे या घटनेचा पुढील तपास कोल्हापुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शकाखाली खोलापुरी गेट पोलीस करत आहेत.