Download Now Banner

This browser does not support the video element.

लांजा: उपोषणकर्त्या कोत्रेवाडी बाबत कारवाई करा अन्यथा रस्ता रोको करणार : आमदार भास्करराव जाधव

Lanja, Ratnagiri | Sep 16, 2025
लांजा कोत्रेरेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्प विरोधात ३४ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रशासनाकडून कोणती दखल घेतली जात नाही. याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन कारवाई न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार शिवसेना उबाटा पक्षाचे नेते भास्करराव जाधव यांनी दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us