अहिल्यानगर जिल्ह्यातील सुरोडी गावच्या महिला सरपंच मीनाक्षीताई सकट यांच्यावरील प्राण घातक हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याकरिता अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड नेतृत्वात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.