गडचिरोली:-जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने जनसुरक्षा कायद्या विरोधी आंदोलन करण्याच्या दृष्टीकोणातून विश्रामगृह गडचिरोली येथे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुरक्षा संघर्ष समिती गडचिरोलीचीबैठक आज दि. ३१ ऑगष्ट दुपारी २ वाजता पार पडली.जनसुरक्षा कायद्या हा संविधान विरोधी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र हिरवणारा असुन सामान्य लोकांची मुस्कळदाबी करणारा कायदयाच्या विरोधात निदर्शने करणार असुन सदर जनसुरक्षा कायद्यावर राज्यपाल महोदयांनी सही करू नये. याकरीता द