आदिनाथ साथ मे २०२५ वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास बाळासाहेब भवान येथे शिवसेना शिंदे गटाकडून भारतीय सैन्याने आज सिंदूर आपरेशन अंतर्गत केलेल्या कारवाईचे स्वागत करून या ठिकाणी जल्लोष करण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या देशात एवढं सारं घडवूनही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कुठे आहेत ते देशात परत कधी येणार आहेत असा सवाल केला.