तो भूकंप नव्हता शिरजगाव मोझरी परिसरात ही घटना घडली असून अफवांना बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावाचा प्रत्यक्ष पाणी दौरा केला असता कुठलाही मोठा नुकसानीचा प्रकार आढळला नाही भूकंपाची नोंदही नाही नागरिकांनी अफवांना बळी पडू नये प्रशासनाकडून सत्ता मिळाली जात आहे हा प्रकार नेमका कशामुळे घडला त्या मागचे शास्त्रीय कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे त्यानंतर आवश्यक उपाययोजना ही केला जाईल असे तहसीलदार डॉक्टर मयूर कळसे यांनी माहिती दिली आहे.