लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या दानाचा लिलाव सुरू झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशभरातून लाखो भाविक येतात. यंदाही भाविकांनी कोट्यवधींचे दान केले आहे. पहिल्या दिवशी दानपेटीत अठ्ठेचाळीस लाखांहून अधिक रक्कम जमा झाली होती. दहा दिवसांनंतर दानपेटीत एकूण आठ कोटी रुपये जमा झाले. या लिलावात चांदीच्या वस्त