Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या गणेशोत्सवाला भेट देत गणरायाचे घेतले दर्शन

Kurla, Mumbai suburban | Sep 4, 2025
आज गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या गणेशोत्सवाला भेट देत येथील गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली. चित्रनगरीतील गणेशोत्सवाचे हे ३२ वे वर्ष असून यावर्षी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होत असल्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई व अभिनेत्री रूपाली गांगुली यांचा सत्कार केला आणि गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us