आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगर पालिकेवर भाजपच्या झेंडा फडकावं माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप शाखा उद्घाटन प्रसंगी केले आहे रावसाहेब दानवे यांनी रमाबाई घरकुल योजनेवर भर दिला असून दिव्यांकाच्या प्रश्नाकडे काढता पाय घेतलाय जालना शहरात दिव्यांग अण्णा वाली कोण असा प्रश्न मध्ये पडला आहे या कार्यक्रमाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे युवा नेते