पैठण तालुक्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील गोदाकाटी राहणाऱ्या नागरिक यांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नवगाव हिरडपूरी आधी गावातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था विहामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली यावेळी आज दिनांक 29 सप्टेंबर सोमवार रोजी पैठण मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी या ठिकाणी जाऊन पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली नागरिकांची गैरसोय होणार नाही याची प्रशासन काळजी घेणार आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे यावेळी