गल्लेबोरगाव येथे दुध डेअरीच्या आड गांजा विक्री सुरू असताना कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता दिली. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे दुध डेअरी च्या धंद्या आड गांजा विक्री करणाऱ्या वाल्मिक आसाराम माणकीकर याच्या घरांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून ८४ किलो गांजा जप्त केला. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.