Install App
sunitarani1
This browser does not support the video element.
जळगाव: सावखेडा शिवारातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी ठाणे येथे छळ; जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 13, 2025
जळगाव शहरातील सावखेडा शिवारातील माहेर असलेल्या विवाहिता हिला घटस्फोट देण्याची धमकी देऊन छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!