Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: भाजपा पक्ष कार्यालयात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात दिला निरोप

Gadchiroli, Gadchiroli | Sep 6, 2025
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या गडचिरोली येथील कार्यालयात गणेशाची स्थापना करण्यात आली होती. दहा दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजाविधी पार पडले. या काळात कार्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजला होता. आज शनिवारी आमदार मिलिंद नरोटे यांनी भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us