जुन्या बायपास मार्गावर युवकाची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून ऑक्सिजन पार्क परिसरात जगाला गळफास लावून युवकांनी आत्महत्या केली स्वप्निल तुळशीराम इंगोले वय वर्ष 33 राहणार राहुल नगर बिच्चू टोकरी असे आत्महत्या केलेल्या युगाचे नाव आहे त्याप्रकरणी मुत्तकाचा भाऊ उमेश इंगोले यांनी पोलसात दिलेले तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत